अभिरूचीसंपन्न वाचकांचे समाजाभिमूख वैचारिक मराठी वृत्तपत्र न्युज ब्यूरो व ई पेपर
हे वृत्तपत्र मुख्य संपादक-प्रकाशक संजय एम.देशमुख हे सहयोग प्रिन्टर्स, चव्हाण कॉम्प्लेक्स भागवत प्लॉट, तापडीया नगर, अकोला येथून मुद्रीत करून नियमित प्रकाशित करीत आहेत.त्या वृत्तपत्राच्याच नांवे हा विश्वप्रभात न्युज ब्यूरो व ई पेपर सुरू केलेला आहे .
हे वृत्तपत्र व न्युज ब्युरो,ई पेपर सामाजिक हक्क, मुलभूत नागरी सेवा सुविधा, समाज प्रबोधन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानाच्या संवर्धनसेवेला वाहिलेले लोकशाहीतील सेवादूत म्हणून सक्रिय आहे. यामधून पत्रकार समाजसेवक, शेतकरी, युवावर्ग, सुशिक्षीत बेरोजगार, श्रमिक व सर्व सामान्यांच्या न्याय हक्कांच्या संघर्षासाठी सक्रिय असणे व निरोगी समाजव्यवस्थेसाठी नैतिकता आणि जीवनमुल्यांचा प्रसार व जागृतीतून सत्त्याचा पुरस्कार करणे ही या वृत्तपत्र व न्युज ब्युरो,ई पेपरची सामाजिक बांधिलकी आहे. देशातील राजकीय, समाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि अध्यात्मिक सत्त्याचा पुरस्कारासह विश्वबंधूत्व आणि मानवतावादाच्या सत्त्याचा प्रसार ही स्विकारलेली साधना आहे. शेतकरी, श्रमिक, बेरोजगार, छोटे उद्योजक व व्यावसायिक व जनसामान्यांच्या न्याय हक्क आणि मागण्या शासनदरबारी मांडून प्रशासनातील अनैतिकता आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडून त्यावर अंकुश ठेवण्याकरीता विश्वप्रभात सक्रिय आहे. यामधून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, कृषी, उद्योग, रोजगारासंबंधी माहिती आणि संधीचे दालन म्हणून लिखाण प्रकाशित करून त्यातील सत्त्य जनतेसमोर ठेवणे हा संकल्प आहे. सामाजिक विकासातून देशविकास या करीता शासकीय योजना उपक्रमांचा प्रसार करून शासन-प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वयक म्हणून काम करणे ही संकल्पपूर्तीसाठी महत्वाची भुमिका आहे. यात ठिकठिकाणच्या पत्रकार प्रतिनिधींकडून व्यक्त झालेल्या बातम्यांमधील व लेखकांच्या प्रकाशित झालेल्या मतांशीजाहिरातींमधील मजकुराशी संपादक सहमतच असतील असे गृहीत धरू नये त्याची जबाबदारी संपादकांची राहणार नाही
लिखाणासंबंधी कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन वाद आक्षेप हे अकोला न्यायालयातच दाखल होणे बंधनकारक राहिल.सर्व हक्क प्रकाशक संपादकाधिन !
कार्यालय :
कार्यालय- द्वारा-सहयोग प्रिन्टर्स , चव्हाण कॉम्प्लेक्स भागवत प्लॉट, तापडीयानगर,अकोला ( महाराष्ट्र )
मो. 9881304546, 8788602633
ई.मेल. vishwaprabhat11@gmail.com
साप्ताहिक प्रकाशन Reg.No.MAH MAR / 2021 / 47140
मुख्य संपादक-प्रकाशक संजय एम.देशमुख
सहसंपादक -सतिश एम.देशमुख
मुद्रक-सतिश एम.देशमुख