जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह.भ.प.डॉ रविंद्र भोळे यांना अवेसम सोशल ऐक्टिविस्ट अवार्ड २०२२ प्रदान


 संजय देशमुख  17 Feb 2022, 10:00 PM
   

उरुळीकांचन जि.पुणे : येथील समाजिक कार्यकर्ते डॉ रविंद्र भोळे यांना विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निरपेक्षपणे निष्काम कार्य केल्या मुळे नुकताच अवेसम सोशल ऐक्टिविस्ट अवार्ड २०२२ प्रदान करण्यात आला.अवेसम बूक्स  ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने समाजिक कार्ये करनाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांनाल वरील पुरस्कार प्रदान करण्यात येतो. डॉ रविंद्र भोळे यांनी सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, निराधार सेवा, अपंगसेवा, नैसर्गिक आपत्ती, शैक्षणिक  ,युवक कल्याण,वृक्षारोपण,राष्ट्रीय सेवा योजना ,व्यसनमुक्ती,महिला सबलिकरण ,भ्रष्टाचार निर्मूलन आध्यात्मिक प्रवचनाद्वारे समाजप्रबोधन ,व्यसनमुक्ती कार्ये केलेली असून, डॉ मनिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, निती आयोग दिल्ली संलग्नीत च्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविलेले आहेत.ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत.

    Post Views:  269


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व