श्री राम उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते संपन्न


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  28 Mar 2022, 4:11 PM
   

अकोला  (दिपक शर्मा) : आगामी २ अप्रैल पासुन प्रारंभ होत असलेल्या चैत्र नवरात्र एवं श्रीराम नवमी उत्सव मोठ्या ठातात साजरा करण्यात येत आहे . मागील २ वर्षा पासुन देशा वर आलेल्या कोरोना महामारी यामुळे प्रभु श्रीराम जन्मउत्सव मोठ्या सादगी ने साजरा करण्यात आले. परंतु यावर्षी कोरोना संकट चा सावट संपुष्टात आल्याने या वर्षी श्री राम राम उत्सव समिती च्या वतिने प्रभु श्री राम जन्म उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरण मध्ये साजरा करण्यात येत आह याकरिता पूर्वतयारी जोमात सुरू करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणजे हा उत्सव समितीच्या कार्यालयाचे आज आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते विधीवत उद्घाटन करून पूजा-अर्चना करण्यात आली त्यावेळेस श्री गोवर्धन शर्मा यांनी सर्व जनतेला आवाहन केले की राज्य शासनाने ठरवून दिलेल्या प्रोटोकाल चे पालन करून आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करू या वेळेस समितीचे भरत मिश्रा संतोष यादव राधेश्याम शर्मा पंकज कागलीवाल किशोर गुजराती संतोष अग्रवाल संजय शर्मा नर्सरी अंकुर सुरेखा बाबूलाल शुक्ला राजेश पड़धरिया विष्णू वर्मा विक्रांत देशमुख संजय अग्रवाल भूषण इंडोरिया संजय शर्मा किराणा देवेंद्र तिवारी महेंद्र पंडित राजू सोनटक्के श्याम पचोरी विजय भगत मंगेश गीते राम अण्णा गड्डम जतिन नंदराज कडाळे विक्रमसिंग चंदेल दीपक खंडारे तसेच पूजा अर्चना कार्यासाठी पंडित सुरेश शिवाला पंडित श्रीकांत इंदोरीया पंडित लाला विनोद महाराज पंडित लाला तिवारी आदींनी पौरोहित्य कार्य पूर्ण केले

    Post Views:  423


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व