पुढील ३ दिवस पावसाची शक्यता


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Sep 2023, 6:43 PM
   


अकोला, दि. २५ : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने आजपासून दि. २८ सप्टेंबरपर्यंत अकोला जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे.

वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेउु नये. पुरस्थितीत पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल/रस्‍ता ओलांडु नये. नदी-नाला काठावर सेल्‍फी काढण्‍याचा मोह करु नये. पुरस्थितीत उंच ठिकाणी आश्रय घ्‍यावा, अशी सूचना नदीकाठच्या गावांना देण्यात आली आहे. 

    Post Views:  96


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व