नवी दिल्ली : जी वाहने रिजनल ट्रान्सपोर्ट अधिकारी यांच्या कडे 15 वर्ष्यापूर्वी रजिस्टर केली असतील ती आता रस्त्यावर फिरणार नाहीत केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या व्हेईकल पॅकेज स्क्राप पॉलिसी ची अंमलबजावणी देशभरात येत्या 1 एप्रिल पासून होणार असून 15 वर्षे झालेली वाहने भंगार मध्ये जातील अशी माहिती केंद्रीय रस्ते,महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
Post Views: 229
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay