महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल, शिशुविहार प्राथमिक शाळा, आरूणि विद्या मंदिर, सेवा विभाग विद्यापीठ नगर, विद्यापीठ कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ हायस्कूल मधील टेंबे सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर , मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य प्रसंजीत फडणवीस,सेवा विभागाचे राजाभाऊ सुतार, विद्यापीठ नगराचे कार्यवाह रामदासजी बडे, राज्यपाल नियुक्त सदस्य, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त राजेंद्रजी जोग, शाळा समिती अध्यक्षा सीमा कांबळे, विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, मुख्याध्यापिका विजया बराटे उपस्थित होते.
Post Views: 24
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay