भावी पिढीला संस्कारित करावे : योगिता पावसाळे
अकोला : भावी पिढी घडविण्याची व संस्कारित करण्याची प्रथम जबाबदारी माता पिताची आहे म्हणून शास्त्रात म्हटले आहे मातृ देवो भव, पितृ देवो भव व आचार्य देवो भव गर्भावस्थेत आईचे चिंतन, मनस्थिती, घरचे वातावरण, खानपान नुसार गर्भस्थ शिशु चे स्थूल, सूक्ष्म निर्माण होते थोडे मोठे झाल्यावर आचार्य ची जबाबदारी सुरु होते अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार च्या मार्गदर्शनात बालसंस्कार वर्ग कृष्ण नगरी कौलखेड अकोला येथे श्रीमती यामीनी दीदी उपाध्याय मागील 28 वर्षा पासून सतत कार्य करीत निशुल्क सेवा देत आहे आज मला, आमच्या अकोला महानगरपालिका महापौर, उप महापौर, व सहयोगी बंधू भगिनी ना सदिच्छा भेट देण्याचा योग आला आम्ही बालगोपाल सोबत समरस झालो सोबत ओंकार साधना केली बालगोपाल यांनी झकास कॅलप्स टाळी प्रस्तुत केली खुप खुप आनंद झाला सौ रजनी अजय उपाध्याय, डॉ अजय उपाध्याय, पंडित अभय उपाध्याय महाराज व संपूर्ण गायत्री परिवार, श्री गुरुदेव सेवा मंडल या भावी पीढी निर्माण कार्य मध्ये सहकार्य करतो असे अभिनंदन परक उदगार मनपा नगरसेविका सौ योगीताताई पावसाळे यांनी व्यक्त केले महापौर ताई व उपमहापौर व गणमान्य विभूतीनी यामीनी दीदी चे पुष्पहार, शाल श्रीफळ देऊन सत्कार केले या प्रसंगी प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेतीजी यांनी स्वरचित कविता अभिनंदन परक प्रस्तुत केली व शुभेच्छा आशिर्वाद दिले परमेश्वर या परिवार द्वारे असेच सत्कार्य करून घ्यावे आभार प्रदर्शन नीतूताई देशमुख यांनी केले सामुदायिक प्रार्थना व शांतीपाठ द्वारे कार्यक्रमाचे समापन झाले गायत्री परिवार सदस्य, श्री गुरुदेव सेवा मंडळ सदस्य उपस्थित होते.
Post Views: 278