शेगाव येथे पत्रकार दिन सोहळा संपन्न --अरूण भटकर
शेगांव - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र र.न.एफ.५५९५ शेगांव व राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ पं. जी.११९८३ शेगांव यांचे सयूंक्त विद्यमाने पत्रकार दिन सोहळा शुक्रवार दि ७ जानेवारी २०२२ रोजी न.प.टाऊन हॉल शेगांव येथे संपन्न झाला.
याप्रसंगी विविध मान्यवर पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दै.महासागर चे जेष्ठ पत्रकार व उपाध्यक्ष नानक साई फाऊंडेशन, नांदेड (महाराष्ट्र व पंजाब )मा.श्री.अरुणभाऊ भटकर यांचा दै. देशोन्नती चे आवृत्ती संपादक मा.श्री. राजेशजी राजोरे व मा.श्री. प्रसेनजीत पाटील सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म.राज्य यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते.
Post Views: 195