पत्रकार अशोक भाकरे यांना मातृशोक


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  02 Apr 2022, 8:36 PM
   

अकोला : मोरगाव भाकरे येथील पत्रकार व ग्रा.प. सदस्य श्री अशोक भाकरे यांच्या मातोश्री सुशीलाबाई पांडूरंग भाकरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि.२ एप्रिल रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले,मुली,सुना,नातवंडे व  बराच मोठा आप्त परिवार आहे.
ईश्वर त्यांना चिरशांत देवो!

    Post Views:  327


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व