दिव्यांग शक्ति कार्यालय येथे दिव्यांग दिन साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Dec 2024, 10:28 AM
   

खामगाव - 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन आज खामगाव येथे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवा संस्थे लेडी हेलन किलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत साजरा करण्यात आला. यावेळी बालाजी संस्थान चे अध्यक्ष पुरुषोत्तम जी अग्रवाल प्रमुख उपस्थित होते. 
विराट मल्टीपर्पस फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नगर नाईक यांनी दिव्यांग विषयी  असलेल्या अळी अडचणी समस्यांचे व त्यावर मात करण्याकरिता होत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.  सदर कार्यक्रमाला संतोष भाऊ आटोळे रामकृष्ण नेमाने दिव्यांग खेळाडू वैभव सांभारे शेखर तायडे मधुकर पाटील संजय गायकवाड मंगेश तेलंग विजय वाकोडे मिलिंद धुरंधर राजेश घाटे आदी उपस्थित होते.

    Post Views:  71


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व