बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह सुरु


 संजय देशमुख  07 Dec 2021, 8:11 PM
   

अकोला : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणारे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बार्शीटाकळी हे शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये दिनांक  पासुन सुरू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्वरीत संपर्क साधावा, असे गृहपाल मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बार्शीटाकळी यांनी कळविले आहे.

    Post Views:  250


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व