यासंदर्भात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार,अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवयाचा नसेल तर त्यांनी सहभागी न होणे बाबतचे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतीम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधी बँकेस देणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग नोंदविणेकरीता नजिकचे सीएससी केंद्र अथवा बँकेतून विमा काढता येईल.
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२१ अंमलबजावणी करीता खालील कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे.
एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. पहिला मजला, एचडीएफसी हाऊस १६५-१६६ एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई, दुरध्वनी क्रमांक ०२२-६२३४६२३४, ग्राहक सेवा क्र. १८००२६६०७०० ईमेल pmfby.maharashtra@hdfcergo.com
एचडीएफसी अर्गो जिल्हा कार्यालय, एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. संस्कार अपार्टमेंट, महालक्ष्मी द्वार, रिंग रोड, अकोला, दुरध्वनी क्र. ८८२८००२४६०.
एचडीएफसी अर्गो विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी खालीलप्रमाणे-
जिल्हा व्यवस्थापक- सुनील भालेराव मो. नं. ८८२८००२४६०,
जिल्हा प्रतिनिधी- शुभम हरणे मो. नं. ८०८७९०३१७१,
अकोला तालुका प्रतिनिधी- अभिषेक रानडे मो. नं. ८२३७४६१०४०,
बार्शिटाकळी-नरेंद्र बहाकर मो. नं. ९७६६५५८५६१,
मुर्तिजापूर-सचिन जायले मो. नं. ८९८३०३६६४०,
अकोट-सुजय निपाने मो. नं. ७०५७५०२८७०,
तेल्हारा-सुशांत शेळके मो. नं. ८३२९११७१६३,
पातुर-धीरज कोहर मो. नं. ९५५२६२४९६,
बाळापूर-अमोल टाले मो. नं. ९७६६५८३२५६.
समाविष्ठ पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता खालीलप्रमाणे-
१)गहू- विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये प्रति हेक्टर. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता ५२५ रुपये., २)हरभरा- २४ हजार रुपये प्रति हेक्टर, ३६० रु.
३)रब्बी कांदा- ७३ हजार रुपये प्रति हेक्टर, ३६५० रु.
४)भुईमूग-<
Post Views: 213