आज श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेज नांदुरा मध्ये दीपोत्सव साजरा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
10 Nov 2023, 7:08 PM
नांदुरा : दीपज्योतिः परंब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते।
॥ शुभ दीपावलिः ॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरि।
कार्यक्रमाच्या सुरवातीला लक्ष्मी देवीचे पूजन करून दीप प्रज्वलन केले त्यामुळे शाळेच्या प्रांगणात सगळीकडे उत्साहाचे वातावरणात विद्यार्थ्यांनी तयार केले होते. तसेच आपल्या शाळेच्या विद्यार्थिनींनी खूप सुंदर असा डान्स केला सोबतच लेझीम आणि डंबेल नृत्याचे सादरीकरण केले. लहान मुलांनी दिवाळीचे फराळ आणून त्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व लहान मुलांनी फुलझडी पेटवून आपला आनंद द्विगुणित केला.


ह्याप्रसंगी प्राचार्य श्री. विश्वास मापारी सर, श्री. विलास धोरण सर, श्री. प्रवीण गिरी सर,श्री. शैलेश ठाकूर सर,शोएब खान सर, श्री. विनोद अमलकर सर, श्री अमोल अवकाळे सर, कु. निकिता पांडव मॅडम , कु. कांचन बाठे मॅडम, कु. राधा टेमधरे मॅडम, सौ. कविता मानकर मॅडम,सौ. वनिता वडोदे मॅडम, सौ. दिशा अमलकर मॅडम, सौ. दिपाली वेरूळकर मॅडम, सौ. मनीषा माळी मॅडम,सौ. अर्चना साठे मॅडम,सौ. प्रगती डंबेलकर मॅडम, कु. शितल हिवरखेडे मॅडम, सौ. पूजा गावंडे मॅडम, सौ. सुनंदा सरदार मॅडम,सौ. कल्पना खोद्रे मॅडम,सौ. अनिता इंगळे मॅडम, सौ. ममता बावस्कार मॅडम, कु. देशांकी फेरन मॅडम, कु. पल्लवी लाहुडकर मॅडम, कु. मानसी सपकाळ मॅडम, कु. वैष्णवी भिसे मॅडम, कु. अश्विनी भोंगे मॅडम, कु. घनोकर मॅडम, कु. प्रतीक्षा शिजोळे मॅडम, कु. वैष्णवी चोपडे मॅडम, कु. कांचन वेरुळकर मॅडम, कु. संपदा पापडकर मॅडम, कु. स्नेहा रहाने मॅडम, कु. अमिषा इंगळे मॅडम, कु. शितल कोल्हे मॅडम, सौ. स्वाती गावंडे मॅडम, कु. मानकर मॅडम व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 337