राष्ट्संतांच्या ग्रामजंयती महोत्सवा निमित्त आकोला शहरात २१ठिकाणी सामुदायिक प्रार्थना, चितन भजन आयोजन


आकोला शहरात श्रीगुरुदेव सेवाश्रम चा उपक्रम*.
  विश्वप्रभात  06 Apr 2026, 11:49 AM
   

*गुरूमाऊलीचा जंयती महोत्सव हा ग्रामजंयती उत्सव साजरा करन्याचे द्दुष्टिने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आकोला श्रीगुरुदेव सेवाश्रम जवाहर नगर च्या माध्यमातून भानुदास कराळे जेष्ठ प्रचारक यांच्या नियोजनात दि.१एप्रिल पासुन ते २१एप्रिल पर्यंत आकोला शहरात २१उपासक यांच्या निवासस्थानी दैनंदिन सांय.६.३०वा सामुदायिक प्रार्थना, चिंतन,भजन, राष्ट्वंदना होत आहे*
 *यामध्ये २१उपासकांवर  प्रबोधन करन्याची जबाबदारी असुन या कार्यक्रम चे सुत्र संचालन २१उपासकांवर दिले आहे*
 *नियोजनाच्या परीपत्रकामध्ये  दिले आहे*.
 *दि.१ एप्रिल रोजी या उपक्रमाचा शुभारंभ पुंडलीक दादा रायकर कौलखेड यांच्या निवासस्थानी झाला*
 *तर २३एप्रिल रोजी आकोला आश्रमात या ग्रामजंयती चा समारोपिय कार्यक्रम होईल* *ह.भ.प. प्रभुदास वानखेडे महाराज यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होईल*
*या कार्यक्रम चे सविस्तर परीपत्रक काढले असुन त्या प्रमाणे नियोजन सुरू आहे*
 *उत्तम असा प्रतिसाद मिळत असुन यापुर्वी प्रचारयात्रा, सतत सहा वर्ष   जिल्हा सेवाधिकारी भानुदास कराळे असंताना  काढल्या, एकाच दिवशी जिल्हात १०५गावात ग्रामजंयती महोत्सव साजरा केला*.
*राष्ट्संतानी आपल्या हयातीत ग्रामाची जंयती हिच  माझी जंयती समजा असा संदेश उपासक यांना दिला*
 *म्हनुन अनेक ठिकाणी यांचे आयोजन करुन जनजागृती झाली पाहिजे*
* * *गावागावात ग्रामजंयती होणे हि उपासकांची खरी जबाबदारी आहे*.
* *तेच राष्ट्संतांना अपेक्षित आहे*.
 *राष्ट्संततुकोडोजी महाराज यांची  ११७ वी ग्रामजंयती आहे*
*दैनंदिन ग्रामजंयती कार्यक्रम मध्ये जेष्ठप्रचारक काशिरामजी लोखडे,भिमरावजी गांवडे,पांडुरंग दादा ईगळे,गणेश गोकटे पुंडलीक दादा रायकर,गोपालदादा घाटोळकर, गणेशराव गाडेकर रमेशदादा मानकर सुनीताताले शिंदखेडकरदादा,पांडेजी सहभागी असतात*
 *आतापर्यंत सहा उपक्रम सपंन्न झाले, २३पर्यंत हा उपक्रम चालणार आहे*
*गुरुदेव उपासक यांनी ज्या ज्या  भागात हा उपक्रम आहे त्या त्या भागातील उपासक यांनी  उपस्थित राहुन सहभागी व्हावे*
 *असे आवाहन आयोजक भानुदास कराळे जेष्ठप्रचारक यांनी केले आहे.

    Post Views:  43


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व