सुमनबाई माहोरे यांचे दुःखद निधन


 पंकज देशमुख  02 Dec 2021, 8:26 PM
   

अकोला : महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अनिल माहोरे यांच्या मातोश्री सुमनबाई हरिभाऊ माहोरे (83) यांचे 2 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता निधन झाले. त्यांच्यावर चांदूर येथे 3 डिसेंबरला सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.  

    Post Views:  277


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व