गांधीग्राम : येथील बस स्टॉप वर दिनांक 15/ 11 /2022 वेळ सकाळी नऊ वाजता पासून बेमुदत सर्वपक्षीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जातीचे ,पंथाचे ,पक्षाचे जोळे बाहेर ठेवून अकोला पूर्व मतदार संघातील सर्व जागरूक नागरिकांनी या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन गांधीग्राम येथील पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याकरता शासनावर दबाव आणण्या करता अकोला अकोट बंद पडलेला रस्ता व गाड्या चालू करण्याकरता तसेच या संह विविध मागण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात परिसरातील व जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान मा.गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जणआंदोलन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
Post Views: 147
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay