जंगली महाराज इंग्लीश स्कूलमध्ये मोतीबिंदू शिबीर


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Apr 2022, 1:44 PM
   

नांदुरा : श्री महादेव गौरक्षण संस्थान द्वारा संचालित श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या तीन दिवसीय शिबिर नुकतेच संपन्न झाले. 
सदर शिबिरात ८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्यांना आँपरेशनची निवडलेल्या  रुग्णांना अत्यल्प दरामध्ये मोहनराव नारायणा नेत्र रुग्णालयात पुढील उपचार मिळतील.
या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री. रवींद्र सिंह ठाकुर सर, मोहनराव नारायणा नेत्रालयाचे व्यवस्थापक विजय पाटील सर, ऋषिकेश पाटील , विजय राजपूत, संतोष वावगे, कोमल तिवारी व ईतर कर्मचारी वर्ग व संस्थेचे संचालक उमेश सुरळकर सर, प्राचार्य श्री. विश्वास मापारी सर,धोरण सर श्री प्रविन गिरी सर,श्री अमोल अवकाळे सर,श्री पंकज गायकवाड सर,श्री क्षीरसागर सर,सौ कविता मानकर मॅडम,सौ वनिता वडोदे मॅडम, निकिता मांडवे मॅडम,निकिता पांडव मॅडम,अर्चना साठे मॅडम, निकिता माहूरे मॅडम,धनश्री मलिक मॅडम,प्रगती डंबेलकर मॅडम,शितल हिवरखेडे मॅडम,पूजा गावंडे मॅडम,कल्पना खोद्रे मॅडम,अनिता इंगळे मॅडम,ममता बावस्कार मॅडम,दिशा डवंगे मॅडम व शैलेश ठाकूर सर,  तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी निलेश काजळे, रवि माहुरे , कल्पना राखोंडे, कविता ढवळे हे उपस्थित होते.

    Post Views:  174


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व