वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या मागणीला यश
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करणार सरकार
राज्य सरकार अर्थ संकल्पने मध्ये महाराष्ट्रामध्ये तमाम वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करणार सरकार जाहीर करणारे याची मागणी अनेक वर्षापासून करणारी धार्मिक व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून खालील प्रकारचे वीर वारकरी सेवा संघ - राष्ट्रजन फाउंडेशन परभणी वतीने वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी मागील 2014 पासून वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा वारकऱ्यांसाठी अशी मागण्या अनेक आमदार खासदार मंत्र या पक्षाची सत्ता त्या पक्षांना विरोधी पक्षांना सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सादर केलेली प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या नेत्यांना माझी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री माझी विरोधी पक्षनेते अजित पवार माजी मंत्री अशोक चव्हाण माजी मंत्री मलिक मंत्री अब्दुल सत्तार माजी मंत्री बबनराव लोणीकर माजी मंत्री गुलाबराव पाटील मंत्री राजेश टोपे माजी मंत्री माजी मंत्री बच्चू कडू कदम माजी मंत्री वर्षा गायकवाड माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर खासदार डॉ अमोल कोल्हे खासदार संजय जाधव खासदार डॉ खान मॅडम आमदार अमोल मिटकरी आमदार राहुल पाटील आमदार बाबाजानी दुर्राणी आमदार मेघना बोर्डीकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती त्याच मागणीला 2024 च्या अर्थसंकल्पनेमध्ये महाविकास आघाडी व महायुती यांना येणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातल्या आमदारांना निवेदन तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अनेक दिवसापासून निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरवठा करणारे पाठपुरवठा करणाऱ्याला यावर्षी यश राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे व विरोधी पक्ष व सर्व प्रतिनिधींच्या चांगला न्याय मागणीला यश वारकरी सेवा खातील जाधव गोगलगावकर यांच्या वतीने दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व हार्दिक स्वागत व जाहीर आभार धन्यवाद आभार करते अशी माहिती वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा मागणी करणारे मुख्य जनक वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने पत्रकार द्वारे माहिती देण्यात आली
Post Views: 103