दिनांक ५वडनेर येथूनच जवळ असलेल्या चांदुर फाट्या जवळ दिनांक ४ रात्री ११ वाजून ३०मिनिटाच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६वर टँकर व ट्रेलर या दोन वाहन मध्ये सामोरा समोर धडक झाल्याने भीषण आग लागून दोनी गाडीचे चालक जागीच जाळून मरण पावले अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असता मलकापूर कडून नांदुरा कडे जाणारे टँकर क्रमांक जी जे ०४ ए डब्ल्यू 2191व नांदुरा कडून मलकापूर कडे जाणारा ट्रेलर क्रमांक आर .जे ०९जी बी १५०३ हे सामोरा समोर धडकले असून दोन्ही वाहनांना आग लागली या आगी मध्ये टँकर चा चालक आणि ट्रेलर चा चालक दोन्हीं कॅबिन मध्ये जाळून मरण पावले सदर अपघात आर जे ०९ जी बी १५०३ चालक उन जी जे ०४डब्लू २१९१ चालक हे स्वतःचे मरणास आणि वाहनाचा नुकसानीस कारणीभूत झाले आहेत असे फिर्यादी मध्ये म्हटले आहे फिर्यादी वरुन दोन्ही चालक विरुद्ध २७९,३०४(अ) भांदवी सह,कलम १८४ मो.वा.का.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 299