दिव्यांग बांधवांचा गुणरत्न देऊन सन्मानपत्र
खामगाव.. संपुर्ण महाराष्ट्र राज्यातिल 21 प्रकार मध्ये येत असलेले दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शालेय गुणवत्ता SSC व HSC मध्ये 60% च्यावर गुण प्राप्त होऊन ऊत्तीर्ण झाले असतिल त्यांना सा.दिव्यांग शक्ती व विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन खामगाव जि.बुलढाणा यांचे माध्यमातुन या दिव्यांग घटकाचा यथोचित सन्मान करत गुणरत्न सन्मानपत्र देण्यात येणार आहे. या करिता त्यांनी आपले नाव,पत्ता,दिव्यांग टक्केवारी,गुणवत्ता टक्केवारी व फोटो मोबाईल क्र 9422930094 मनोज नगरनाईक, 8999047445 क्षत्रुघन ईंगळे, 7020080530 मो. शकिल यांच्या व्हाटसअप ला लिहुन दि.10/07/2022 पर्यन्त पाठविण्याचे करावे या गूणरत्न पुरस्काराने दिव्यांगत्वावर मात करुन *हम भी कम नही* याप्रमाणे त्यांना नक्कीच ऊर्जा मिळेल तरी संपुर्ण महाराष्ट्र राज्यातिल यशस्वी दिव्यांग बांधवांनी या पुरस्कार वा सन्मान पत्राकरिता पुढाकार घ्यावा असे संपादक व अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
Post Views: 209