आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडु व मार्गदर्शक यांच्यासाठी रोख बक्षीस योजना;प्रस्ताव मागविले


 Pankaj Deshmukh  2021-11-23
   

 अकोलादि.२३ - महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राज्यातील खेळाडु  त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस योजना राबविण्यात येते, या योजनेसाठी जिल्ह्यातील खेळाडू व मार्गदर्शकांकडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने प्रस्ताव मागविले आहेत. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, या योजनेसाठी ऑलिम्पि गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल, युवा राष्ट्रकुल स्पर्धा,  एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक/ज्युनियर एशियन/विश्व अजिंक्यपद स्पर्धा/शालेय आशियाई स्पर्धा, पॅरा ऑलिम्पि स्पर्धा, पॅराएशियन स्पर्धा या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या खेळाडू व मार्गदर्शकांनी प्रस्ताव पाठविणे अपेक्षित आहे त्यांनी अधिकृत

    Post Views:  175


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व