30 एप्रिल 2023 (रविवार) रोजी सकाळी ठिक 10 ते 3 आयोजित केली आहे. स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हॉल गुळ मार्केट सोनेरी गेट चा समोर लातूर.( महाराष्ट्र ) व्यंग दिव्यांग वधू वर गाठभेट मेळावा आहे तूम्ही हजर राहुन साथ घा.
हा msg जास्तीत जास्त लोकापर्यत सर्व दिव्यांग अपंग बांधवां पर्यत पोहचवा व लग्न योग येईल.
असे सहकार्य करुन msg पूर्ण महाराष्ट्र राज्य भर पोहचवा. सुचना:: पांढरे डाग असणारे.मानसिक त्रासा वर गोळी.अंध.अपंग.मूकबधिर. कर्णबधिर.मतिमंद.बहूविकलांग.व्यंग.व्हीलचेअर.पोलिओ.अपघती.जेष्ठ.वधू वर भाजलेले.काही व्यंग नसलेले परंतू अल्प दिव्यांग व्यंग चालेल. दिव्यांग अपंग व्यंग व सभासदांनी खालील नाव नोंदणी साठी संपर्क साधावा.
1) सोमनाथ भोसले सर वेळापूर.दिव्यांग आधार वधू वर सुचक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते.महाराष्ट्र राज्य मो.9225343534
2) जगदिश राठी सर परभणी.दिव्यांग आधार वधू वर सुचक उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते.महाराष्ट्र राज्य मो.9834529868.
3) शंकर सर्जे सर लातूर. संस्थापक अध्यक्ष संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य.मो.9960481809.
4) कल्पना दबडे मैडम सांगली.
दिव्यांग आधार वधु वर सूचक सचिव व प्रहार अपंग क्रांति महिला जिल्हाध्यक्ष.महाराष्ट्र राज्य. मो.9767628927.
5) समीना शेख मैडम सातारा.
दिव्यांग आधार वधु वर सूचक सहसचिव व सामाजिक कार्यकर्ते. प्रहार अपंग क्रांति महिला तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.मो.9767463600.
6) संदीप घाडगे साहेब सातारा.
दिव्यांग आधार वधु वर सूचक कोषाध्यक्ष व दिव्यांग मार्गदर्शक.सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य.मो.9604108633.
7) बाबासाहेब भोईटे साहेब धाराशिव.दिव्यांग आधार वधु वर सूचक सदस्य व प्रहार अपंग क्रांति धाराशिव जिल्हाध्यक्ष मो.9579724214.
नाव नोंदणी करावी.याची दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी.ही विनंती????????????
टीप: मेळावा मध्ये चहा.जेवणाची सोय मोफत आहे.लाबुंन येणाया वधू वराची राहण्याची सोय केली आहे.
1) बायोडाटा. 2) अपंग असेल पूर्ण उभा 2 फोटो.3) अपंग प्रमाणपत्र.झेरॉक्स 4) आधार कार्ड झेरॉक्स. पाठवा
Post Views: 279