जिल्ह्यात उष्णतेची लाट; हवामान विभागाचा इशारा


नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 Apr 2026, 7:14 PM
   

अकोला : नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे दि. 17 एप्रिल ते दि. 19 एप्रिल दरम्यान अकोलातसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी दुपारी 12 ते या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावेबाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीतउन्हात वाहने शक्यतो चालवू नयेज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावेलहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेततहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावेअशक्तपणास्थूलपणाडोकेदुखीसतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावापशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

    Post Views:  34


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted