फटाके कारखान्यांमध्ये झालेला ब्लास्ट हा बारुद झाल्यामुळे हा ब्लास्ट अतितीव्र असल्याने ब्लास्ट रुमचा भीतीच्या विटा दोनशे ते तीनशे मीटरवर उडाल्या आहे .आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली ब्लास्ट पासून 200 मीटर वर असलेली टाटा गाडी आगीने खाख झाली. या ब्लास्ट मध्ये एकाचा मृत्यू झाला असून मुर्तकाचे नाव रंजाक आहे. मृतकाला पोस्टमार्टम करिता जिल्हा सर्वोच्च रुग्णालयामध्ये अकोला हलविण्यात आले तर जखमींना सुद्धा 108 ॲम्बुलन्स ने अकोला सर्वोच्चार रुग्णालयामध्ये उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे.गंभीर जखमी मध्ये दादाराव नवघरे.धम्मपाल सिताराम खंडेराव.रिना खंडेराव.जखमी मंगेश खंडारे.रीना खंडारे .पुढील तपास पातुर पोलीस स्टेशन ठाणेदार हरीश गवळी करित आहेत.
Post Views: 247