अकोला : तरुणाई फाउंडेशन कुटासा व शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी वसंत सभागृह येथे दिवसभर सकाळी नऊ ते संध्याकाळी दहा वाजेदरम्यान रंगणार असून या संमेलनाचे अध्यक्ष डॉ जपा खोडके तर उद्घाटक प्रा डॉ ममता इंगोले हे राहतील तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रा देवानंद गावंडे असणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी प्राडॉ संतोष कुस अंकुर साहित्य संघाच्या केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे बापुरावजी झटाले गणेश राव देशमुख लोक कवी विठ्ठल वाघ वैभव वानखेडे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास कुलट मराठी विभाग प्रमुख सुलभा खर्चे विनोद मापारी अविनाश देशमुख शिवराज जामोदे आदींची व्यासपीठावर उपस्थिती असणार आहे त्यानंतर प्रगट मुलाखत कथाकथन होणार असून त्याचे अध्यक्ष नरेंद्र इंगळे हे राहणार असून विजय पाटील शाम ठक श्रीधर राजनकर आधी आपल्या कथा सादरीकरण करतील तर तिसऱ्या सत्रात गझल मुशायरा रंगणार असून अध्यक्ष किशोर बळी राहणार असून त्यात सहभागी गझलकार म्हणून मिलिंद इंगळे अमोल शिरसाट अभिषेक उदावंत मिलिंद हिवराळे अमित वाघ सर प्रमुख पाहुणे म्हणून दे व का ताई देशमुख उपस्थित राहतील तर सूत्रसंचालन सतीश दराडे करतील शेवटच्या सत्रात कवी संमेलन रंगणार असून तुळशीराम बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून या संमेल नात उपस्थित सर्व कवी आपल्या कविता सादर करतील समारोपीय सत्रात प्रमुख अतिथी म्हणून संजय देशमुख पुरुषोत्तम आवारे पाटील रमेश थोरात व निता गावंडे मनोहर नागे संजय कमळ अशोक आदी मान्यवर विचारपीठावर राहतील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाच्या आयोजक संदीप देशमुख गणेश मे न कार प्रशांत वरई कर रामहरी पिंपळकर विपुल लि गोट धीरज चावरे संतोष इंगळे सूर्यकांत शास्त्री यांनी कळविले आहे
Post Views: 356
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay