रिजनल वर्कशॉप कर्मचारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शांताराम माहोरे यांची अविरोध निवड


 पंकज देशमुख  25 Dec 2021, 11:44 AM
   

अकोला : रिजनल वर्कशॉप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित खडकी अकोला रजिस्टर नंबर 1075 चे  संचालक मंडळाची निवडणूक 14 डिसेंबर 2021 रोजी  अविरोध पार पडली   असून दिनांक 24. 12. 2021 रोजी  15 चे संचालक  मंडळा मधून खेळीमेळीच्या वातावरणात    संस्थेचे माजी सचिव  श्री  शांताराम माणिकराव माहोरे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी श्री अनिल शिरसाट व  विनोद शेलुरकर यांची सचिवपदी बहुमतांनी निवड करण्यात आली आहे.  कार्यकारणीमध्ये सर्वश्री  उमेश दाते, नरेश कुसळे,  एकनाथ वानखडे,  गणेश बांगर,  गोपाल मापारी,  संतोष कांबरकर,  प्रभाकर काकडे,  अनिल देशमुख,  अर्जुन पवार,  प्रशांत  व्याघ्राम्बरे, सौ. नंदाताई लासुरकर, ज्योतीताई  कथडे यांची नियुक्ती करण्यात आली.

    Post Views:  257


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व