मोरगाव भाकरे - बोरगाव मंजू येथील रवींद्र बाजीराव जंजाळ सेवानिवृत्त सैनिक यांचे बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले, ते दोन महिण्यापूर् शत्रूला तोंड देताना शाहिद झालेल्या मोरगाव भाकरे येथील जवान प्रविण जंजाळ यांचे ते काका होते.
भारतीय सैन्यात आपले कर्तव्य करून, आपल्या यशस्वी सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले होते, मृत्यू समयी ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे.
Post Views: 84