परभणी - आज राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक जलमित्र स्वच्छता दूत निसर्गप्रेमी लॉ.पंडित आप्पा बरदाळे यांची लायन्स क्लब परभणी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार व पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रीन परभणी वृक्ष टीमचे सदस्य डॉ. राजगोपाल कालानी,राष्ट्रजन फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय जनसंपर्क सल्लागार डॉ.गोविंद कामटे सेलूकर रुग्णमित्र शिवलिंग आप्पा खापरे सूत्रसंचालनकार संभाजी शेवटे सर आणि राष्ट्रजन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर तसेच माऊली मित्र परिवार स्वागत व सत्कार करण्यात आला परभणी शहर या ठिकाणी बरदाळे आप्पा यांचे निवासस्थान दिनांक 30 जून 2024 रोजी संध्याकाळी आठ वाजता स्वागत व सत्कार करण्यात आला अशी माहिती देण्यात आली.
Post Views: 133