अकोला - स्थानिक बोरगावं मंजु ता जिल्हा अकोला येथे डॉ एम एस गावंडे यांचे स्मृतीदिन प्रित्यर्थ दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रविवार सकाळी 9 ते दुपारी 12 वा पर्यंत "डॉ एम एस गावंडे स्मृती दवाखाना सोपीनाथ महाराज मंदिर" येथे मोफत भव्य रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात डॉ राम देवळे छlती दमा रोग व क्षय रोग तज्ञ्, डॉ अंकुश तोषनिवाल हृदय व डायबीटिज रोग तज्ञ् डॉ शिवानी तातीया चर्म रोग तज्ञ्, डॉ दुर्गा तोषनिवाल दंत रोग तज्ञ्,डॉ प्रकाश मेटांगे, डॉ सुशांत लड्डा अस्थीरोग तज्ञ्,डॉ पौर्णिमा ओळंबे न्युरो फिजीओथेरपीस्ट, डॉ मोरखडे नेत्रतंत्रज्ञ्, डॉ मनोहर घुगे डॉ शुभम चऱ्हाटे जनरल फीजीशियन,हे तज्ञ् डॉक्टर्स आपली सेवा प्रधान करतील तसेच सत्य साई सेवा संघटना अकोला जिल्हा द्वारे मोफत नेत्र तपासणी करून औषधी वितरण करण्यात येईल तरी बोरगावं मंजु व आजूबाजुच्या परिसरातील, अकोला तालुक्यातील गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान शिबिराचे आयोजक डॉ नरेंद्र गावंडे यांनी केले आहे.
Post Views: 38