देशमुख समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनाचा कौतुक सोहळा*
देशमुख समाज जागृती मंडळ अकोला* *यांच्या वतीने व देशमुख समाज सेवा मंडळ अकोला यांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थ्यांनाच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे "देशमुख समाजातील" इयत्ता दहावी आणी बारावीत यश संपादन करणाऱ्या तसेच स्पर्धा परिक्षेत (MPSC, UPSC, NEET,CET) या परिक्षेत ही यश संपादन केलेल्या सर्व युवक युवतीचा कौतुक सोहळा रविवार 9/6/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता स्थानिक मिलन सभागृह बस स्टँड च्या मागे पत्रकार काॅलनी अकोला येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला देशमुख समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित देऊन देशमुख समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच नवयुवक युवतींना प्रोत्साहीत करावे असे आवाहन प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Post Views: 85