26 जानेवारी 2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
अकोला : जेसीआई अकोला यंगिस्तान नी इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला, इंडियन डेंटल असोसिएशन अकोला, अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन,अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन, एयू स्मॉल बँक फायनान्स लि., अकोला बार असोसिएशन, टॅक्स बार असोसिएशन अकोला, आयसीएआयच्या डब्ल्यूआयआरसीची अकोला शाखा, लायन्स क्लब ऑफ अकोला मुख्य, लायन्स क्लब ऑफ अकोला कॉटन सिटी, लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउन, लायन्स क्लब ऑफ अकोला एलीट, रोटरी क्लब ऑफ अकोला मुख्य, रोटरी क्लब ऑफ अकोला केंद्रीय, रोटरी क्लब ऑफ अकोला पूर्व, रोटरी क्लब ऑफ अकोला उत्तर, रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाउन यांच्या वतीने 26 जानेवारी 2022 रोजी आईएमए हॉल, सिव्हिल लाईन्स, अकोला येथे मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5
Post Views: 276