सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळातर्फे 81 प्रकरणे मंजूर करणार


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Oct 2023, 7:38 PM
   

अकोला : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळातर्फे कर्ज वितरण योजनेत अकोला जिल्ह्यासाठी 81  कर्ज  प्रकरणांचे (एकूण 3 कोटी 68 रू.) उद्दिष्ट प्राप्त असून, इच्छूक पात्र अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन महात्मा फुले  मागासवर्ग  विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.

कर्ज  मागणी अर्ज   ऑनलाईन  पद्धतीने  https://mpbcdc.maharashtra.gov.in/ या  संकेतस्थळावर दि. 31 ऑक्टोबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

    Post Views:  123


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व