गंभीरराव जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Aug 2023, 11:19 AM
   

अकोला ः अकोला जिल्हा परिषदेचे माजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी तथा जि.प.सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सहसचिव गंभीरराव जाधव (देशमुख) यांचे मुंबई येथे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 70 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. स्थानिक उमरी मधील स्मशानभुमित  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. प्रदीप खाडे, संजय एम. देशमुख, श्याम देशमुख यांनी शोक सभेत श्रद्धांजली अर्पण केले. 

    Post Views:  60


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व