अकोला : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आजची सर्व समस्येचे निराकरण, समाधान आपल्या ऋषि चिंतन द्वारे ग्रामगीता ग्रंथात लिहिलेले आहे घरो घरी गावो गावी पोहचविण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी देशी विदेशी सब के लीये खुला है मंदिर ये हमारा वर्तमान परिस्थितीत देशाची भावी पीढी निर्माण साठी प्रत्येक गावात सामुदायिक प्रार्थना, ध्यान, ग्रामगीता स्वाध्याय करण्याची परम आवश्यकता आहे गुरुदेव सेवा मंडळ व सर्व सहयोगी संगठण आपले निश्चित लक्ष्य ठेऊन कार्य करावे सामुदायिक प्रार्थनेचा प्रथम चरण आहे है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिये हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशिष दे जो सोचने का फर्ज है आम्हा सर्वांच्या जीवनात सार्थक होत जाणार असे प्रतिपादन हरिभक्त परायण श्री सुशील महाराज वणवे जी यांनी राष्ट्रसंत चरण पादुका यात्रा कृष्णनगरी कौलखेड अकोला पोहोचल्यावर सांगितले चरण पादुका यात्रेचे स्वागत पूजन गायत्री संस्कार केंद्र येथे शंख ध्वनि द्वारे करण्यात आले कृष्णनगरी कौलखेड येथे ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली ठीक ठिकाणी अनेकांनी पुजन केले प्रा शुभम वरणकार निवास स्थळी यात्रा संदेश देऊन जय गुरुदेव नारे द्वारे बाभूळगाव घुसर साठी ज्ञान रथ रवाना झाले यात्रा अभियानाला सफल बनविण्यासाठी पांडुरंग वरणकार, शेख गुरुजी, डा अजय उपाध्याय, डा रामजी उपाध्याय, रामेश्वर बरगट, गजानन जलमकार, भीमराव गावंडे, रजनी उपाध्याय, सुनीता वरणकार, शुभम वरणकार, अनुप काटोले, यामीनी दीदी, अभय महाराज उपाध्ये, आशा कराडे, गीते ताई, कृष्णनगरी कौलखेड गुरुदेव सेवा मंडळ व गायत्री परिवार परिजनानी परिश्रम घेतले.
Post Views: 160