सिल्लोड येथे 11 एप्रिल रोजी तप सेवा सुमिरंनचे एक दिवसीय शिबीर


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  31 Mar 2023, 6:49 PM
   

Akola : वाचकहो या महागाईच्या जमान्यात तुमचे कोणी आरोग्य रक्षण केले व तेही मोफत सर्व कुटुंबियांचे तर कसे वाटेल. होय हे शक्य आहे तप सेवा सुमिरंनचे ७ शिबिर करून पहा व सत्यता समजून घ्या. आपला बाजारचा स्वस्त भाजीपाला व फळे यामधून तुमचे कॅन्सर diabitis बीपी थायरॉईड विविध आजार व्याधी समूळ नष्ट च होत नाही t तर ज्या रोज मरेपर्यंत २०-२५ घ्यावेत त्या सुद्धा बंद होतात.
या स्वतःला समजून घेण्यासाठी एक दिवस सकाळी ८ ते रात्री ७ हे आरोग्य शिबीर करा व पुढे ७ दिवसीय शिबीर लाभ घ्या.
काही sillod जनता प्रेमींनी व सिटी lawns chya सहकार्याने अल्प सेवा मूल्यात हे एक दिवस शिबिर आयोजित केले आहे. राज्यातील निरीक्षकांनी sillod प्रेमीचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील सर्वच मंगल कारालये समजप्रेमी नी यावे ही साधना समजून घ्यावी. व आपल्या शहरातील जनतेलाही लाभ द्यावा अशी विनंती केली आहे.
या सर्व सेवा दाराचे कल्याण होवो मंगल होवो त्यांच्या वंश वेलीही किर्तीमन आयुष्यमान होवो अशी शुभेच्छा व्यक्त केली. भारतमातेला १५ ऑगस्ट २०४७ रोजी * हार्ट अटॅकमुक्त * Daiybitis मुक्त * बीपी मुक्त * थायरॉईड * कॅन्सर * Immuno डिसऑर्डर *  Retina * विविध व्याढीमुक्त ओबेसिटी obesity म्हणजे धेरपोट मुक्त भारत निर्माण करण्याची ह्या ६५०० वार्शपुर्वीच्या  तप सेवा सुमिरं न kiwaa ज्याला मानस योग साधना म्हणतात  यामध्ये आहे. ही सर्व धर्म यांची साधना आहे.
इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरीचार्ज मेरठ नवी दिल्ली या संस्थेचे निर्वाण झालेले सतीश चंद्र त्रिपाठी हृदयनाथ योगी जी महाराज अखिलेश जी महाराज यानंतर हा वसा डॉक्टर गोपाल शात्री महाराष्ट्राची अहोरात्र सेवा करत आहेत त्यांचेही आभार मानावे तेवढे कमी असे विचारवंत लोक म्हणतात.
 सिल्लोडणे ११ तासाचे शिबिर ठेवून चांगला शुभारंभ केला.त्यांच्या ह्या तळमळीचे अभ्यासकांनी त्यांचे प्रशास केल्यामुळे ,या टीममध्ये अधिक उत्साह आला.तसेही ही टीम नम्र अभासू मायाळू असल्यामुळे त्यांनी अनुभवी लोकांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. ४ कुटुंबियांनी ७, दिवस औरंगाबाद शिबिर बुक केले ,तेव्हा ह्या एक दिवसाची कशाला पैसे वेळ वाया घालवता म्हणून समजूत काढली . आता या वा औरंगाबाद शिबिरात लोकप्रतिनधीं शासकीय अधिकारी समाजसुधारक विद्यार्थ्यांच्या गावामधून जनजागरण फेऱ्या यांना ५ मिनिट तरी या शिबिर ला भेट द्या व सर्व जनतेपर्यंत ही अमृत्विद्या पोहोचवा असे प्रयत्न सुरू केलेत.
त्यामुळे त्यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. भारतातील शिबिरांच्य मार्गदर्शनासाठी सिल्लोड वाशी यांचे हे नंबर शरद देवकर ,९४२३४५२९२०, गणेश देवकर ८९९९९५९४८४ Kiwaa माहितीपत्रक मधील कोणालाही फोन वॉट्स अप करावे हे नंबर व गजानन वाघ कल्याण वय 65 यांचा हा नंबर 24 तास सर्वांसाठी मराठी हिंदी इंग्रजी भाषेतील संवादासाठी उपलब्ध आहे.

    Post Views:  422


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व