याप्रसंगी हनुमंत धुमाळ वनसंरक्षक सामाजिक वनीकरण पुणे वृत्त, अमोल थोरात पुणे जिल्हा विभागीय वनाधिकारी, जयसिंग पडवळ सहाय्यक वनसंरक्षक उपस्थित होते. या पुरस्कारासाठी प्राचार्या शोभा कांबळे, उपमुख्याध्यापक विष्णू मोरे, उपप्राचार्य विजयकुमार गायकवाड, पर्यवेक्षक संजय रायपूरकर, पर्यवेक्षक संताजी चव्हाण, व्यवस्थापक मंडळ शिक्षक प्रतिनिधी प्रसाद नगरकर, शहापूरकर , श्रीपाद कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर पुरस्कारासाठी प्रशालेतील सर्व पर्यावरण पूरक उपक्रमांविषयी माहिती संकलन पर्यावरण शिक्षिका सुजाता गुंजाळ यांनी केले.Post Views: 168
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay