पशुसेवी डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद.डॉक्टर डाँ भारती फुशे एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
30 Nov 2022, 4:52 PM
(स्वप्निल देशमुख) : महाराष्ट्रामध्ये लम्पी चर्मरोग हा साथरोग हाताळणे हे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र हे डाँ क्टर भारती फुशे यांनी आव्हान चांगल्या पद्धतीने हाताळले. जनावरांची काळजी यावर भर देऊन जनावरांना या आजारातून बरे केले.
विदर्भातील बुलढाणा जिल्हा संग्रामपुर तालूका पंचायत समिति मध्ये डाँ भारती फुशे कार्यरत आहेत . सेवाव्रत स्वीकारून मुख्यालयी राहून गरीब लोकांची सेवा करण्याचं व्रत अंगीकारल्या ने त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहेत.
एक सेवेचे व्रत म्हणून सामाजिक बांधिलकीतून अविरत निस्पृह सेवा देत आहेत. त्यांनी दिलेले सेवा निश्चितच कौतुकास्पद आहे. संग्रामपुर पंचायत समिति मध्ये पदभार संभाळून सूधा पशुपालक च्या संपर्कात राहून आपली जबाबदारी नीट पार पडतात. डॉक्टर डाँ भारती फुशे यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहेत.
Post Views: 392