आर्य क्रीडा सांस्कृतिक मंडळ पालघर तर्फे मॅरेथॉन स्पर्धा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Sep 2024, 6:21 PM
   

संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी
पालघर! मागील ३४ वर्षा पासून आर्य क्रीडा सांस्कृतिक मंडळ पालघर तर्फे अविरत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. आज १५ सप्टेंबर २०२४ रोजी पालघर येथे आर्य क्रीडा सांस्कृतिक मंडळ तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या मध्ये ३ री व ४थी गटामध्ये  ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या मध्ये शिवराज संदिप कदम ह्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला शिवसेना माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे ह्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मंडळातर्फे गौरविण्यात आले.

    Post Views:  178


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted