*आशाताई कोपेकर यांचे निधन*


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  21 Jul 2022, 7:30 AM
   

अकोला- स्थानिक गड्डम प्लॉट येथील रहिवाशी श्रीमती आशाताई सुधाकरराव कोपेकर यांचे सोमवार दि.१९ जुलै रोजी रात्री ११.३० ला हृदयविकाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ७७ होते.त्या रेल्वेमधील आरोग्य सेवा विभागात सेवारत होत्या.तिथे त्यांनी आरोग्यसेवेत उत्कृष्ट कार्य केलेले आहे.त्यांचेमागे पाच मुलं,एक मुलगी,सुना,नातवंडं असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.ईश्वर त्यांना चिरकाल शांती देवो.

    Post Views:  214


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व