अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्याच्या दौंड तालुका अध्यक्षपदी मा. मंगेश गणेश गावडे यांची निवड
दौंड (आकाश लगड): अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे इतिहासातील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी जो धैर्य व धोरण निश्चित करण्यात आले आहे त्यास गती देण्यासाठी मा. श्री. रणजीत दादा जगताप ( अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) व मा. श्री करनसिंह रणवीर मोहिते हंबीरराव (अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश संघटक) आजरोजी अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष संतोष झिपरे यांनी निवड केली
अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष रणजितदादा जगताप यांचा हस्ते पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे यांनी भूषविले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून प्रवीण याद्वारे डॉक्टरेट पदवी संपादित केलेले डॉ. डी.पी. राणे व सत्कारमुर्ती रणजीत दादा जगताप, संतोष नानावटी, , संतोष झिपरे यांनी आपले विचार व्यक्त केला
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे , इतिहास संशोधन मंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणभैय्या गायकवाड , अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संतोष झिपरे , युवकचे प्रदेश संयुक्त सरचिटणीस उदयसिंह पाटील , प्रदेश संघटक करणसिंह रणवीर , पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख गोरख कामठे, बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळाभाऊ गालफाडे , मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर , शेतकरी मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल कुंजीर , गणेश नेवाळे , सुदर्शन सावंत , मुकेश यादव , राहुल दोरगे पाटील, जनार्दन कामठे , अभिजीत ताटे , बाबासाहेब शिंदे , स्वरूप शिंदे , विजयाताई देशमुख , योगिता बारणे , सोनाली काटे , साक्षी कणसे , सीमा चव्हाण
यावेळी विद्यार्थी , युवक , इतिहास परिषद च्या विविध पदाधिकाऱ्यांना युवक प्रदेशाध्यक्ष रणजितदादा जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून नव्याने जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी करणसिंह रणवीर व बाळाभाऊ गालफाडे यांनी पुढाकार घेतला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदयसिंह पाटील यांनी व आभार प्रदर्शन गोरख कामठे यांनी केले .
Post Views: 195