अल्पसंख्याक हक्क दिन: स्वतःच्या हक्क रक्षणासाठी जागरुकतेने पुढे या-जिल्हाधिकारी


 संजय देशमुख  18 Dec 2021, 8:27 PM
   

अकोला : अल्पसंख्याकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक असले पाहिजे. मात्र स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तसेच आयुष्यात स्वतःला हवं ते मिळविण्यासाठी स्वतः जागरुक होऊन प्रत्येकाने पुढे यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने  ‘अल्पसंख्याक यांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले होते.

            या कार्याक्रमाला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरामुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षक मिरा पागोरे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. मोहम्मद डोकाडिया,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष पी.जे. वानखडेसचिव डॉ. एम.आर.इंगळे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहेल परवेज अलीसचिव अलिम देशमुख व ॲड. प्राचार्य सरफराज नवाज खान, अल्पसंख्याक सामाजिक संघटना फोरमचे जुबेर नदीम खान, श्रीमती सोमय्या अलि, आलिया मॅडम,  ॲड. नजीब शेख, अल्पसंख्याक शिक्षक संघटनेचे जव्वाद हुसेन आदी मान्यवर तसेच अल्पसंख्याक समुदायातील विविध संघटनांचे प्रतिनिधी. विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी अरोरा यांनी  सांगितले की, सर्व अल्पसंख्याक समुदाय आपल्या हक्कांबाबत जागरुक राहून आपले हक्क स्वतः मिळवू लागतील, अशा तऱ्हेने मुख्य प्रवाहात सामिल होतील त्यादृस्ह्टीने आपण प्रयत्न केले पाहि

    Post Views:  223


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख