व्ही एच बी मधील मनोहर नाईक प्राथमिक मराठी शाळा स्वातंत्र्य दिन साजरा


 विश्व प्रभात  18 Aug 2026, 6:56 AM
   


 लुकमान शहा 
 अकोला-- कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कॅप्टन अनिल सोनोने सर तसेच प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला लाभलेले आदरणीय लुकमान शाहजी या दोघांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात चिमुकल्याचा जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमात संपूर्ण शाळेचे परिसर भारत माता की जय ह्या घोषाने दुमदुमले लहान मुलांनी भाषण दिलेत कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम व तथा देशभक्तीपर गीत घेण्यात आले अध्यक्ष भाषण आदरणीय कॅप्टन अनिल सोनोने सर यांनी केले त्यासोबतच मुख्याध्यापिका मॅडम रेखाताई धवणे त्यांनी शाळेबद्दल माहिती आणि स्वतंत्र दिनाबद्दल माहिती दिली तसेच शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका आदरणीय मालिनीताई पवार यांनी मुलांना उद्देशून स्वातंत्र्याबद्दल माहिती आणि देश हिता त्याबद्दल माहिती दिली तसेच वरिष्ठ शिक्षक श्री प्रवीण मुडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले  
 व तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक वर्ग अत्यंत जोमाने प्रतिसाद होता अनेक वडील आपल्या पाल्याचे भाषणे तथा सांस्कृतिक कार्यक्रम  पाहण्यासाठी आवर्जून हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश राठोड सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सांगता आणि आभार प्रदर्शन श्री मिलिंद मनवर सर यांनी केले

    Post Views:  37


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व