डॉक्टर धनंजय नालट यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विशेष सामाजिक विभाग प्रबोधनकार डॉक्टर धनंजय उर्फ बाबा नालट यांचा सत्कार
अकोला :- महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विषय सामाजिकच विभाग वतीने आज समाज कल्याण विभाग समता सप्तानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यसनमुक्ती प्रबोधनकार डॉक्टर धनंजय उर्फ बाबा नालट यांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक आयुक्त आयुक्त माननीय मारुती वाठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पत्रकार मनीष खर्चे माननीय संतोष पदवने संजय भटकर व समाज कल्याण विभागाचे सर्व पदाधिकारी हजर होते गेली वीस वर्षे डॉक्टर धनंजय उर्फ बाबा नालट यांनी त्याला वीस वर्षापासून व्यसनमुक्तीसाठी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वांनी अभिनंदन केले असे समाज कल्याण न्याय विभागाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
Post Views: 16