ग्रामपंचायत येळवण येथे महिलांचे आरोग्यविषयक शिबिर घेण्यात आले
आज दिनांक 19 /9/ 2025 रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र कानशिवनी व लेबन लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त माने महिलांचे आरोग्यविषयक शिबिर आयोजित केले होते त्यामध्ये महिलांची हिमोग्लोबिन तिन्ही कॅन्सर विषयी ब्लडप्रेशर विषय व ॲनिमिया तपासणी इतरही काही महिलांच्या आजाराविषयी शिबिरामध्ये इलाज करण्यात आले त्यामध्ये कानशिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी वैद्यकीय अधिकारी भीम नगरी मॅडम व बबीता भातकुले ह्या होत्या तसेच लिविंग लॅबर्टी प्रायव्हेट लिमिटेड अकोला चे एमडी भरत शहा साहेब तसेच कुलकर्णी साहेब हे हजर होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोच्या पूजनाने करण्यात आली यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यांनी असंख्य महिलांची तपासणी करून घेतली व त्यासाठी लागणारे औषधे उपकरणे व इतर काही साहित्य लिबिन लेबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मोफत ग्रामपंचायतला पुरवण्यात आली त्यामध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतला आणि सहभागी घेऊन श्री भरत शहा साहेबांचे कुलकर्णी साहेबांचे सर्वांनी आभार व्यक्त केले व भरत साहेबांनी पण त्यांनी यापुढेही कधी जर मदत लागली असल्यास आपण तत्पर राहू असे आश्वासन दिले त्यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच काजल ते दिनेश मडावी उपस्थित होते उपसरपंच सेवा आम्रपाली ग्रामपंचायत सदस्य नंदा कुंबरे नंदा सोनवणे वेणूताई चोरपगार पगार अनिल मोहिते निरंजन गडलिंग शेषराव शेंद्रे अंगणवाडी सेविका दर्शनाताई चोर पगार अशा सेविका अलका सयाम ग्रामपंचायत सचिव गणेश शिरसाट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री काळे सर ग्रामपंचायत कर्मचारी किसन चव्हाण संजय वारसे सामाजिक कार्यकर्ता राजेश बापू देशमुख गौतमराव वाहूरवाघ सुरज वाघाडे बरेचसे पुरुष मंडळी आणि महिला मंडळी कार्यक्रमाला हजर होते
Post Views: 113