शार्दूल आणि संचित या विद्यार्थ्यांची आयआयटी शिक्षणाकरिता निवड


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  19 Jul 2025, 10:12 AM
   

अकोला: IIT भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology). अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान उच्च शिक्षणकरिता शार्दुल खैरे रोपर पंजाब येथे तर संचित खंडारे यांची वाराणसी उत्तर प्रदेश येथे IIT शिक्षणघेण्याकरिता निवड झाली आहे.
          शार्दूल आणि संचित हे दोनहीँ विद्यार्थि अकोला येथील सागर कॉलनि मधील रहीवाशी आहेत. त्याचे शिक्षण बारावी सायन्स सन 2024- 2025 ऊर्त्तिन झाले असून त्यानी jee जेईई परिक्षेमधे घवघवीत यश संपादित करून पुढील उच्च शिक्षणा करिता शासकीय यादि नुसार आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे परिसरातील रविन्द्र घायवट सर व जयश्री घायवट यांनी संचित चे आई श्रद्धा प्रवीण खंडारे आणि शार्दूल चे आई किरण विनोद खैर  विद्याथींसमवेत त्यांच्या पालकांना शाल पुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण उपरवट, भास्कर इंगोले,बळीराम जामनिक, राहुल इंगळे, राजेंद्र इंगळे, विनायक इंगळे, सेवानंद किरतकार, प्रशांत तेलगोटे,गणेश गवई, पवन पातोळे, गजानन इंगळे, प्रशांत हिवराळे,तेजराज शिरसाठ, अविनाश भगत आदि नागरिक उपस्थित होते.याप्रसंगी खैर आणि खंडारे कुटुंबाचे वतीने मिठाई वाटप करण्यात आली.

    Post Views:  60


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व