अकोला जिल्ह्यातील साहित्यिकांचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमात समावेश : (1990 ते 2024 दरम्यान)


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2024-08-04
   

(डॉ. अशोक सिरसाठ) ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी कवठेकर, विठ्ठल वाघ, श्रीकृष्ण राऊत, बाजीराव पाटील, उ. रा. गिरी, डाॅ. रमेश अंधारे, डाॅ. श्रीकांत तिडके, डाॅ. विमल भालेराव, श्रीधर अंभोरे, आ. कि. सोनोने, प्रशांत असनारे, सुरेश पाचकवडे, डाॅ. चिंतामण कांबळे, डाॅ. अशोक इंगळे, विजय दळवी, किशोर बळी, संजय डोंगरे, डाॅ. अशोक शिरसाट, डाॅ. ममता इंगोले, अमोल गोंडचोर, श्याम ठक, रवींद्र महल्ले, पुष्पराज गावंडे, मीरा ठाकरे, अनंत खेळकर,  दिवाकर सदांशिव, डाॅ. कैलास वानखडे, डाॅ. विलास तायडे, डाॅ. शंकर राऊत, नरेंद्र इंगळे, विठ्ठल कुलट, विजय पाटील, विजय सोसे, विद्या बनाफर, मोहिनी मोडक, स्वाती दामोदरे इ. (एकूण - 36 मला ज्ञात असलेले) कवी, कथाकार, ललितलेखक, समीक्षक यांचे साहित्य आणि संदर्भग्रंथ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमाला लागलेले आहेत. यामुळे निश्चितच अकोला जिल्ह्याचा वाड्:मयीन लौकिक उंचावला आहे. त्यानिमित्त सर्व मान्यवरांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. 

    Post Views:  118


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व