योग यज्ञ संपन्न


 विश्वप्रभात  21 Jun 2024, 5:57 PM
   

अकोला : महा एन जी ओ फेडरेशन व भाजप सेवा प्रकोष्ठ तथा सेवाधर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला आयोजित जागतिक योग दिनानिमित्त मा. शेखरभाऊ मुंदडा, संस्थापक महा  एन जी ओ फेडरेशन  तथा प्रदेश संयोजक सामाजिक संस्था भाजप यांचे संकल्पनेतून योग यज्ञ स्थानिक शिवपार्वती उद्धान चे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी योग शिक्षिका सौ. रेखाताई वानखडे व सौ. मीराताई घुगे यांनी मार्गदर्शन केले आहे. यावेळी योग मंडल अध्यक्ष श्रीमती वनिता ताई राऊत, सौ. सविता चक्रे, सौ. सुनिता मोरे, सौ. मंगला बुंदे, नलिनी दिपक गवई, शिल्पा गुप्ता, सौ. किशोरी पाटील, सौ. समिक्षा गजेंद्र कुरलकर, संगीता विजय राऊत, स्वराली कुर ळ कर,सौ. कविता गुप्ता यांच्या सह महिला उपस्थित होत्या. या वेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. संध्या हांडे यांनी परिश्रम घेतले.

    Post Views:  94


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व