आकाश लगड, दौंड : शिरापुर गावचे रहिवाशी व शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व असलेले आदर्श शिक्षक मा.श्री.राजेंद्र जगताप सर यांची दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.सदर निवड ही महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी चे राज्य कार्याध्यक्ष मा.जी.के.थोरात सर यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आली. त्याबादद्ल सरांचे तालुक्यातील शिक्षक वर्गातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सदर निवडी बाबत बोलताना सर मनाले की, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर काम करणार असुन शिक्षकांच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य करुण घेण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.
Post Views: 249
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay