राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कु.संजना उबाळे हिने पटकावले गोल्ड मेडल


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 May 2024, 12:10 PM
   

जिजामाता विद्यालय, कनिष्ट महाविद्यालय व एच.एस.सी.व्होकेशनल,नया अंदुरा ता.बाळापुर येथील वर्ग 10 वी तील विद्यार्थीनी कु.संजना उमेश उबाळे हिने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत (प्रथम क्रमांक) गोल्ड मेडल पटकावले व महाराष्ट्र मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर म्हणून सर्वोच्च मान मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.कौसल साहेब, प्राचार्य/मुख्याध्यापक श्री.भगत सर जिजामाता विद्यालय,कनिष्ट महाविद्यालय व एच.एस.सी.व्होकेशनल सर्व गुरुजनांनी कु.संजना उमेश उबाळे व तिचे कोच श्री संकेत धामंदे  संत गजानन महाराज बॉक्सिंग पालक उमेश उत्तमराव उबाळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

    Post Views:  321


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व