रमाबाई आंबेडकर नगर येथील बौद्ध विहारला खुर्च्या सप्रेम भेट


 संजय देशमुख  2024-04-17
   



अकोला प्रती - मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथील नरसिंह बुद्ध विहाराला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ता ॲड रोशन तायडे, उमेश इंगळे,सतिश तेलगोटे यांच्या कडून १० खुर्च्या सप्रेम भेट म्हणून देण्यात आल्या.

 कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या 22 प्रतिज्ञाच वाचन करून करण्यात आली यावेळी समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडू दादा वानखडे सुनील भाऊ वानखडे
 सुभाषराव तेलगोटे, आशिष अजणे ,शिवा गवई, नितेश तेलगोटे, अमर सावळे, हर्षवर्धन शेजुळ, पृथ्वीराज तेलगोटे, अक्षय तेलगोटे, आदित्य तेलगोटे, रवीभाऊ इंगोले आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते

    Post Views:  128


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व